📅 : ५ दिवस
⏰ : १ तास
💰 : ६००/-
फेस योगा कार्यशाळेत काय समाविष्ट आहे ❣️
👉 स्किन केअर, फेशियल वर्कआउट, अँटी एजिंग मसाज, ऑइल क्लीन्सिंग, होममेड फेशियल
👉होममेड फेस पॅक, फेस सिरम आणि फ्रुट क्यूब्स.
👉 थेरपी, स्पून मसाज
त्वचा त्वचा आणि शांत जीवन मुद्रा थेरपी
👉 याशिवाय हेल्थ बद्दल काही.....
🛑 कृपया लक्षात ठेवा,
वर्कशॉपमध्ये मार्गदर्शन केले गेलेले थेरपी, मसाज, फेशियल वर्कआऊट च्या नोट्स आणि व्हिडिओचा वापर आहे.