BizFlyHighEmpower Your Skill-Based Business!https://www.bizflyhigh.com/s/66d5b8c66e3afe0024582c02/67c99b398b5293002b16ab8a/footer-logo-1--480x480.png
Office no.101,First floor,Wakad Business Bay,Wakad411057PuneIN
BizFlyHigh
Office no.101,First floor,Wakad Business Bay,WakadPune, IN
+917722015566https://www.bizflyhigh.com/s/66d5b8c66e3afe0024582c02/67c99b398b5293002b16ab8a/footer-logo-1--480x480.png"[email protected]
67ab1d3d21400c003edbf3ecसंतुलन आनंद प्रस्तुत – ऑनलाईन श्लोक संस्कार वर्गसंतुलन आनंद प्रस्तुत – ऑनलाईन श्लोक संस्कार वर्ग

"संस्कार, श्लोक आणि एकाग्रतेचा समतोल!"

🔸 २५ दिवसांचा मंत्र आणि श्लोक अभ्यास वर्ग 🔸

मुलांसाठी विशेष श्लोक संस्कार वर्ग – जिथे मंत्रपठणाद्वारे एकाग्रता, स्मरणशक्ती आणि मानसिक स्थैर्य वाढवण्यावर भर दिला जाईल.

📅 कालावधी: २५ दिवस
वेळ: संध्याकाळी ७ ते ८
💰 फी: ₹999/-

🕉️ वर्गामध्ये काय शिकायला मिळेल?

मंत्र आणि श्लोक पठणाचे वैज्ञानिक महत्त्व
परवचा, गायत्री मंत्र, गुरु मंत्र आणि महामृत्युंजय मंत्र
सरस्वती वंदना, गणेश मंत्र, अथर्वशीर्ष आणि मारुती स्तोत्र
त्राटक शुद्धीक्रिया – एकाग्रता वाढवण्यासाठी प्रभावी साधना
ओमकार जप – मनशांती आणि स्मरणशक्ती वृद्धीकरणासाठी विशेष तंत्र
संस्कार आणि अध्यात्मिक उन्नतीसाठी विशेष मार्गदर्शन

श्लोक पठणाद्वारे मुलांच्या मानसिक विकासाला चालना द्या!

SKU-ONEUFB_8X
INR999In Stock
Get Current LocationUsing GPS

Opps!

We are not yet in

संतुलन आनंद प्रस्तुत – ऑनलाईन श्लोक संस्कार वर्ग

Sold By : Santulan Anand
₹999
Free shipping on orders above ₹ 200

Features

  • ✅ श्लोक पठणामुळे स्मरणशक्ती व एकाग्रता वाढीस मदत
  • ✅ परवचा, गायत्री मंत्र, गुरु मंत्र, महामृत्युंजय मंत्र, सरस्वती वंदना, गणेश मंत्र यांसारख्या महत्त्वपूर्ण मंत्रांचे पठण
  • ✅ अथर्वशीर्ष आणि मारुती स्तोत्र शिकण्याची संधी
  • ✅ ओमकार जप – मानसिक स्थैर्य व मनःशांतीसाठी अत्यंत उपयुक्त
  • ✅ ऑनलाईन वर्ग – घरबसल्या सोयीस्कर सहभाग
  • ✅ संस्कार, अध्यात्म आणि सकारात्मक जीवनशैलीकडे वाटचाल

Product Information

"संस्कार, श्लोक आणि एकाग्रतेचा समतोल!"

🔸 २५ दिवसांचा मंत्र आणि श्लोक अभ्यास वर्ग 🔸

मुलांसाठी विशेष श्लोक संस्कार वर्ग – जिथे मंत्रपठणाद्वारे एकाग्रता, स्मरणशक्ती आणि मानसिक स्थैर्य वाढवण्यावर भर दिला जाईल.

📅 कालावधी: २५ दिवस
वेळ: संध्याकाळी ७ ते ८
💰 फी: ₹999/-

🕉️ वर्गामध्ये काय शिकायला मिळेल?

मंत्र आणि श्लोक पठणाचे वैज्ञानिक महत्त्व
परवचा, गायत्री मंत्र, गुरु मंत्र आणि महामृत्युंजय मंत्र
सरस्वती वंदना, गणेश मंत्र, अथर्वशीर्ष आणि मारुती स्तोत्र
त्राटक शुद्धीक्रिया – एकाग्रता वाढवण्यासाठी प्रभावी साधना
ओमकार जप – मनशांती आणि स्मरणशक्ती वृद्धीकरणासाठी विशेष तंत्र
संस्कार आणि अध्यात्मिक उन्नतीसाठी विशेष मार्गदर्शन

श्लोक पठणाद्वारे मुलांच्या मानसिक विकासाला चालना द्या!

Related Products

Recently Viewed

-25%
Move-Up Plan(12 Months)
₹14,999₹19,999

Customer Review

Be the first to review this product
0/5
Rate this product!